ज्योतिर्गमय शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आयोजित आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षा ही एक अत्यंत उपयुक्त आणि विद्यार्थी-केंद्रित स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी घडवणे आणि त्यांच्या बौद्धिक, विश्लेषणात्मक व नैतिक विकासाला चालना देणे हा आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित
- परीक्षा मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र स्वरूपात रचलेली आहे.
इयत्ता: पहिली ते आठवी
- विविध वयोगटांसाठी विशिष्ट स्तरावर प्रश्नपत्रिका तयार केली जाते.
इयत्ता १ ली ते ८ वी (इंग्रजी, सेमी इंग्रजी)
विज्ञान, गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान (बँकिंग व वित्त व्यवहार, खेळ, | बुद्धिमत्ता चाचणी, नागरिकशास्त्र, भारतीय मूल्ये आणि संस्कृती)
बक्षीसांचे तपशील | स्वरूप | प्रमाणपत्र |
---|---|---|
महर्षी आर्यभट्ट सुवर्णपदक |
|
|
व्याकरणकार ऋषीं पाणिनी इंग्रजी भाषा प्रोत्साहन पदक |
|
|
आधुनिक ऋषीं रामानुजन गणित विषय प्रोत्साहन पदक |
|
|
महर्षी कणाद विज्ञान विषय प्रोत्साहन पदक |
|
|
ब्रह्मर्षी विश्वामित्र सामान्यज्ञान विषय प्रोत्साहन पदक |
|