about us about us
shape 1 shape 2

ज्योतिर्गमय शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

तमसो मा ज्योतिर्गमय

"तमसो मा ज्योतिर्गमय" — अंधारातून प्रकाशाकडे

शैक्षणिक उपक्रम


आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षा
  • इयत्ता 1 ली ते 8 वी साठी, महाराष्ट्र मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार विषयांची तयारी
  • विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व शास्त्रीय दृष्टिकोनाचा विकास
  • OMR पद्धतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा पद्धतीची ओळख
  • ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी संधी

सर्वांसाठी शिक्षण

शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

  • शिक्षकांसाठी नव्या शैक्षणिक धोरणांवर आधारित व्यावसायिक प्रबोधन
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार शिक्षणपद्धतीतील सुधारणा समजावून सांगणे
  • गुरु-शिष्य परंपरा याची जाणीव व अध्यापनातील नात्याचा विकास
  • शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन
  • शारीरिक आरोग्याचे महत्त्व
  • शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर - डिजिटल शिक्षण साधने, इनोव्हेटिव्ह टीचिंग
shape 2

शिक्षकाचा विकास म्हणजे विद्यार्थ्याचा विकास

संपर्क करा
about us

सांस्कृतिक उपक्रम

"अनाहत कलानिकेतन


भारतीय संगीत व नृत्य यामधून संस्कार व सृजनशीलता
  • गायन: शास्त्रीय व सुगम संगीताचे प्रशिक्षण व अभिव्यक्ती विकास
  • वादन: तबला, संवादिनी, बासरी, सिंथेसायझर यांसारख्या वाद्यांचे तांत्रिक व भावनिक प्रशिक्षण
  • नृत्य: भरतनाट्यम व कथक नृत्यशैलींच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक समृद्धी
  • विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज व सादरीकरणाची संधी
  • अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण
Jyotirgamay

आमचे एकत्रित उद्दिष्ट

ज्योतिर्गमय संस्था हे केवळ अभ्यासाचे केंद्र नसून - ज्ञान, कला, संस्कार आणि संशोधनाचे समन्वित केंद्र आहे.
येथून तयार होतात विचारशील, आत्मविश्वासी, आणि संस्कारक्षम विद्यार्थी — जे समाजाच्या सर्व अंगांमध्ये सकारात्मक योगदान देऊ शकतात.
Whatsapp email call