ज्योतिर्गमय संस्था ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत एक विद्यार्थी केंद्रित संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश शिक्षण, संशोधन, संस्कार आणि सर्जनशीलतेचा समतोल साधणे हे आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि सांस्कृतिक समृद्धी या दोन्ही अंगांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे हा संस्थेचा मूलभूत विचार आहे.
अनाहत कलानिकेतन हे एक शास्त्रीय संगीत व भारतीय नृत्यकलेचे प्रशिक्षण केंद्र असून, संगीताच्या माध्यमातून संस्कार, सौंदर्यदृष्टी व संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या हेतूने हे कार्यरत आहे.
अधिक जाणून घ्या