ज्योतिर्गमय शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आयोजित आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षा ही एक अत्यंत उपयुक्त आणि विद्यार्थी-केंद्रित स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी घडवणे आणि त्यांच्या बौद्धिक, विश्लेषणात्मक व नैतिक विकासाला चालना देणे हा आहे.
पत्ता
ईमेल
संपर्क करा
कात्रज - नर्हे रोड, चौक, सिद्धिविनायक मंदिराच्या मागे, व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्सच्या बाजूला, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे, महाराष्ट्र 411046